Ladki Bahin Yojana August Installment 2026 या तारखेला हप्ता येईल
महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. सप्टेंबर महिना संपत आला आहे, मात्र अद्याप ऑगस्ट महिन्याची ₹1,500 ची रक्कम सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा झालेली नाही. दरम्यान, ऑगस्टच्या हप्त्याबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 24 सप्टेंबर 2026 नंतर ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे वितरण टप्प्याटप्प्याने सुरू … Read more